Pimples On Face Removal Tips in Marathi चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि डाग दूर करण्याचे उपाय

Pimples On Face Removal Tips in Marathi चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि डाग दूर करण्याचे उपाय

Pimples On Face Removal Tips in Marathi चेहऱ्यावरचे पिंपल्स आणि डाग दूर करण्याचे उपाय: चेहऱ्यावर होणारे पिंपल्स आणि डाग तुमच्या सुंदरतेला कमी करतात, चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या भरपूर लोकांना होत असते. पन ज्या लोकांची त्वचा तेलकत (ऑयली) असते त्यांना पिंपल्स जास्त होतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चेहऱ्यावर होणारे पिंपल्स आणि डाग घरी उपलब्ध असलेल्या वस्तुने कसे दूर करू शकता चला तर मग जाणून घेऊया.

पिंपल्स होण्याचे कारणे Pimples Symptoms in Marathi

  1. पिंपल्स होण्याचे सर्वात मोठे कारण आहे जंक फूड आणि तळलेले पदार्थ जास्त खाने. अश्या पदार्थांनी त्वचा टेलकत (ऑयली) होते आणि पिंपल्स होतात.
  2. जर त्वचा जास्त धूळ माती प्रदूषणाच्या संपर्कात असते तर या कारणाने चेहऱ्यावर घान जमा होते आणि मग पिंपल्स होतात.
  3. धूम्रपान आणि दारू पिल्याने पिंपल्स होतात.
  4. काही लोकांची त्वचा खूप टेलकत (ऑइली) असते त्यामुळे सुद्धा त्यांना पिंपल्स होतात.
  5. हार्मोन मध्ये बदल झाल्याने पन पिंपल्स होतात.

पिंपल्स झाल्यावर काय करावे?

  • जास्त पानी प्यावे।
  • पिंपल्स ला नखाने किंवा बोटाने दाबू नये।
  • ताजे फळे भाज्या खाव्यात।

Pimples On Face Removal Tips in Marathi चेहऱ्यावरचे पिंपल्स दूर करण्याचे उपाय

लिंबू

लिंबू च्या रसा मध्ये विटामिन C असते, जे तुमच्या त्वचेसाठी अगदी चांगले असते. हा पिंपल्स चा उपचार करण्यासाठी मदतगार ठरू शकतो. तुम्ही लिंबू च्या रसाला मधात मिक्स करून आपल्या त्वचेवर लावू शकता.

पुदीना

पुदीना शरीराला थंड ठेवण्याचे काम करतो. पुदीन्याला बारीक करून घ्या आणि रात्री चेहऱ्यावर लावा. हा जेव्हा सुकतो तेव्हा साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. आठवड्यात दोन वेळा याला लावल्याने चेहऱ्यावर पिंपल्स होणार नाही.

लसून

लसून च्या दोन पाकळ्या आणि एक लवंग सोबत बारीक करून घ्या. या पेस्ट ला काही वेळेसाठी चेहऱ्यावर लावा. रोज लावल्याने काही दिवसातच तुमची पिंपल्स ची प्रॉब्लम संपेल.

टमाटा

एक छोट्या वाटी मध्ये दोन चमचे टमाटयाचा रस घ्या . यात एक चमचा मध किंवा अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून पेस्ट बनवून घ्या आणि पिंपल्स वर लावा. 10 मिनीटा नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

तुळस

थोडे तुळशीचे पाने आणि थोडे कडूलिंबाचे पाने बारीक करून त्याच्यात थोडी हळद मिळवून याचे पेस्ट बनवून आठवड्यात दोन वेळा चेहऱ्यावर लावा.

मेथी

मेथी चे पाने उकळवून तुम्ही याचे पेस्ट बनवा आणि पिंपल्स वर 10 ते 15 मिनीटा पर्यंत लावा. या नंतर चेहऱ्याला स्वच्छ पाण्याने धुवा.

बर्फ

पिंपल्स वर बर्फाचा वापर करने भरपूर फायदेशीर मानले जाते. तुम्ही बर्फाचा एक तुकडा कपडयात गुंढाळून पिंपल्स वर लावा. हे तुमच्या पिंपल्स सूज कमी करण्यात मदत करू शकतो.

Pollution Essay in Marathi What is SEO in Marathi Influencer Mhanje Kay Small Business ideas in Marathi

Leave a Reply